Ad will apear here
Next
‘राधिका क्रिएशन्स’तर्फे अभिनय कार्यशाळा
राधिका देशपांडे
नागपूर : राधिका देशपांडे संचालित राधिका क्रिएशन्स या संस्थेतर्फे येत्या आठ जुलै रोजी अभिनय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात चार ते सहा आणि सात ते १३ वर्षे वयोगटातील मुलामुलींना अभिनयाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


संपर्क : ७७०९० ४७१५५, ७७६७८०२५३५
वेबसाइट : www.radhikacreations.in
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZTTBE
Similar Posts
नागपुरात ऑडिशनविषयीची कार्यशाळा नागपूर : पुण्या-मुंबईचे वातावरण कायमच कला, सिनेमा, साहित्य यांच्यासाठी सकारात्मक राहिले आहे. आजही या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रांमधून कलाकार येत असले, तरी तो टक्का म्हणावा तितका मोठा नाही. सिनेइंडस्ट्री मुंबईस्थित असल्याने अनेक भागांतील इच्छुक कलेच्या ओढीपोटी मुंबईत येत आहेत. फारशा
भूमिकेच्या अभ्यासासाठी ती तीन दिवस दर्ग्यात राहिली.. नागपूर : ‘आरती : द अननोन लव्हस्टोरी’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी नागपूरची मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ही चक्कं तीन दिवस एका दर्ग्यात जाऊन राहिली. या चित्रपटात ती ‘नाजनीन’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी एक मुस्लीम मुलगी आहे.  मिळालेल्या भुमिकेचे सोने करणे ही चांगल्या कलाकाराची मोठी खूण
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कामठी (नागपूर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षलागवड, संगोपन व जनजागृती सप्ताहांतर्गत येथील कामगार कल्याण केंद्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कामठी येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक मंगताणी होते
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language